Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनAshok Saraf: तो परत येतोय! अशोक सराफ यांचे मालिकाविश्वात कमबॅक, पाहा मालिकेचा...

Ashok Saraf: तो परत येतोय! अशोक सराफ यांचे मालिकाविश्वात कमबॅक, पाहा मालिकेचा प्रोमो

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सतत त्यांच्या विषयी किंवा त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता अशोक मामा मालिका विश्वात कमबॅक करत असल्याचे पाहायला मिळणार आहे. त्यांची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments