Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनAshok Saraf: ‘कल्पना नव्हती पण...’; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी...

Ashok Saraf: ‘कल्पना नव्हती पण…’; ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या घोषणेनंतर अशोक सराफ यांनी व्यक्त केला आनंद!

[ad_1]

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’ची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, ‘मला आता थोड्या वेळापूर्वीच कळलं की, यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मला जाहीर झाला आहे. खरं सांगू तर, मला हा पुरस्कार मिळेल याची खरंच कल्पना नव्हती. मी चांगलं काम करतोय, तुम्हाला माझं काम आवडतंय, हीच माझ्यासाठी खूप आनंद देणारी गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे माझी आतापर्यंतची हे धडपड अखेर सार्थकी लागली, असं वाटतंय. मी साकारलेल्या भूमिका आणि माझं सगळं काम प्रेक्षकांना आवडलं पाहिजे, नेहमीच हाच माझा हेतू असतो. मायबाप प्रेक्षक असतील, तरच मी आहे. या प्रवासात ज्यांनी मला आतापर्यंत साथ दिली, मदत केली, त्या प्रत्येकाचेच मी आभार मानतो. याप्रसंगी निवेदिताचे देखील आभार मानावे वाटतात.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments