Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAshok Rane: मराठमोळ्या समीक्षकाचा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव; अशोक राणेंना मानाचा पुरस्कार...

Ashok Rane: मराठमोळ्या समीक्षकाचा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव; अशोक राणेंना मानाचा पुरस्कार प्रदान

[ad_1]

या महिन्याच्या सुरुवातीलाच अशोक राणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. फिप्रेस्की इंडिया या संस्थेतर्फे सिनेमासंदर्भातलं उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी २०२१मध्ये अरुणा वासूदेव यांना तर, २०२२मध्ये शनमुगदास यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. अशोक राणे हे गेली ४६ वर्ष सिनेमा संदर्भात लेखन करत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजवर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते मराठीतले एकमेव लेखक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments