Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal Arrested: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

[ad_1]

केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की ते केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, ते राजीनामा देणार नाही. केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. तसेच, या अटकेविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments