Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

[ad_1]

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. अटकेनंतरही केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवत आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळून लावली आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments