Arbaaz Khan Breakup: मलायकानंतर गर्लफ्रेंडनंही सोडली अरबाज खानची साथ! ब्रेकअपबद्दल केला खुलासा

0
15
Arbaaz Khan Breakup: मलायकानंतर गर्लफ्रेंडनंही सोडली अरबाज खानची साथ! ब्रेकअपबद्दल केला खुलासा


यावेळी अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल बोलताना जॉर्जिया म्हणाली की, ‘या दोघांच्या नात्याचा माझ्यावर नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. मलायकासोबत अरबाजचे जे नाते होते, ते त्याच्या आणि माझ्या नात्यात कधीच आडवे आले नाही. त्यांच्यातील नाते आधीच संपले होते. अधिकृतपणे त्यांचा घटस्फोट नंतर झाला. मात्र नातं केव्हाच संपलं होतं.’ तर, अरबाज आणि जॉर्जिया यांनी एकमेकांशी बोलून हे नाते संपवले आहे. मात्र, त्याच्यासाठी मनात कायमच हक्काचं स्थान असेल, असे जॉर्जिया अँड्रियानी म्हणाली.



Source link