AR Rahman in Pune : एआर रहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी पाडला बंद, नेमकं कारण काय?

0
13
AR Rahman in Pune : एआर रहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी पाडला बंद, नेमकं कारण काय?


AR Rahman Pune Concert Live : स्लॅमडॉग मिलेनियर, बॉम्बे आणि रोजा यांसारख्या चित्रपटांमध्ये संगीत देत भारतासह जगभरात प्रसिद्ध झालेल्या संगीतकार एआर रहमान यांचा कार्यक्रम बंद पाडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात एआर रहमान यांचा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं एआर रहमान यांचा कार्यक्रम पाहायला आलेल्या रसिकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं.



Source link