Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनAR Rahman Divorce: प्रत्येक नात्याचा शेवट वाईट असतो; घटस्फोटानंतर ए.आर. रेहमानची पहिली...

AR Rahman Divorce: प्रत्येक नात्याचा शेवट वाईट असतो; घटस्फोटानंतर ए.आर. रेहमानची पहिली पोस्ट

AR Rahman Divorce: प्रत्येक नात्याचा शेवट वाईट असतो; घटस्फोटानंतर ए.आर. रेहमानची पहिली पोस्ट

[ad_1]

लग्नाच्या २९ वर्षांनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि म्यूझिक कम्पोझर ए. आर. रहमान पत्नी सायरा बानोला घटस्फोट देत आहे. लग्नाच्या २९ वर्षांनंतर दोघांनी हा निर्णय घेतला आहे. ए. आर. रेहमान आणि सायरा यांना तीन मुले आहेत. आता घटस्फोटाच्या निर्णयानंतर त्यांनी निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी प्रायव्हसी देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करावा असे देखील म्हटले आहे. तसेच आता ए. आर. रेहमानने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments