Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनAppi Amchi Collector: अर्जुनला अप्पी गरोदर असल्याचं कळेल का?, मालिका रंजक वळणावर

Appi Amchi Collector: अर्जुनला अप्पी गरोदर असल्याचं कळेल का?, मालिका रंजक वळणावर

[ad_1]

नुकताच आपण पहिले की, मनी अप्पीचे बाहेरच्या मुलाशी संबंध असल्याचे बोलल्याने अर्जुन, स्वप्निल व विनायक अप्पीच्या बाजूने उभे राहतात. अर्जुन त्याचा अप्पीवर विश्वास असल्याचे सांगतो. तर दुसरीकडे छकुलीचा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आप्पी आणि अर्जुन परत एकत्र येतील का? या सगळ्यात अर्जुनला अप्पी गरोदर आहे असे कळेल का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments