Monday, September 7, 2026
HomeमनोरंजनAppi Amchi Collector: कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा पार करेल का अप्पी?...

Appi Amchi Collector: कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा पार करेल का अप्पी? मालिका रंजक वळणावर

[ad_1]

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करक आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments