Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनAnvita Phaltankar: ऑस्ट्रेलियामध्ये चार महिन्यांपासून त्रास सहन करतेय प्रसिद्ध मराठी अभिनेत्री! नेमकं...

Anvita Phaltankar: ऑस्ट्रेलियामध्ये चार महिन्यांपासून त्रास सहन करतेय प्रसिद्ध मराठी अभिनेत्री! नेमकं काय झालं? वाचा…

Anvita Phaltankar: ऑस्ट्रेलियामध्ये चार महिन्यांपासून त्रास सहन करतेय प्रसिद्ध मराठी अभिनेत्री! नेमकं काय झालं? वाचा…

[ad_1]

इतकंच नाही, तर पुढे इतर विद्यार्थ्यांना आवाहन करत तिने लिहिले की, ‘इतक्या प्रसिद्ध संस्थेकडून आम्ही अपेक्षा केली नव्हती. ज्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे, त्यांनी कृपया या संस्थेची निवड करू नका.’ थेट संस्थेचं नाव जाहीर करून अन्विताने आपण सहन करत असलेल्या या समस्यांना वाचा फोडली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर अनेक चाहते तिला काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. तर, तिला कोणत्या मदतीची गरज असल्यास अनेकांनानी मदत करण्याचे देखील म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments