Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAnup Ghoshal Died: 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' गाण्याचे गायक अनूप घोषाल यांचे...

Anup Ghoshal Died: ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ गाण्याचे गायक अनूप घोषाल यांचे निधन

Anup Ghoshal Died: ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ गाण्याचे गायक अनूप घोषाल यांचे निधन

[ad_1]

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अनूप हे रुग्णालयात दाखल होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अनुप यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments