Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रAnna Hazare: जितेंद्र आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; 'त्या' ट्विटवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare: जितेंद्र आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; ‘त्या’ ट्विटवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare: जितेंद्र आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; ‘त्या’ ट्विटवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

[ad_1]

जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा एक फोटो ट्विट करून त्यांच्यावर अवघ्या देशाचे वाटोळे केल्याचा आरोप केला. तसेच टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही, असा टोलाही त्यांनी हजारेंना लगावला. यावर अण्णा हजार म्हणाले की, “माझ्यामुळे देशातील नागरिकांचा भले झाले. मात्र, त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले, याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी म्हणून त्यांनी असे ट्विट केले. याबाबत वकीलांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments