Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिता झाली भावूक, मानले सलमानचे आभार

0
15
Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिता झाली भावूक, मानले सलमानचे आभार


बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी

‘बिग बॉस १७’चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. मुनव्वर फारुकीने अभिनय क्षेत्रात करिअर केले आहे. त्यासोबतच तो स्टँडअप कॉमेडीयन आणि उत्तम रॅपर म्हणून देखील ओळखला जातो. तो पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होता.



Source link