Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAnkita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे नाही तर, 'हे' आहे अभिनेत्रीचं खरं नाव!...

Ankita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे नाही तर, ‘हे’ आहे अभिनेत्रीचं खरं नाव! तुम्हाला माहितीये का?

Ankita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे नाही तर, ‘हे’ आहे अभिनेत्रीचं खरं नाव! तुम्हाला माहितीये का?

[ad_1]

Happy Birthday Ankita Lokhande: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आज (१९ डिसेंबर) तिचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. १९ डिसेंबर १९८४ रोजी इंदूरमधील एका मराठी कुटुंबात अंकिताचा जन्म झाला. अभिनेत्री यंदाचा तिचा वाढदिवस ‘बिग बॉस १७’च्या घरात साजरा करत आहे. तिच्यासोबत तिचा पती विकी जैन देखील बिग बॉसच्या घरात असल्याने दोघे एकत्र सेलिब्रेशन करणार आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता बॉलिवूडमध्ये देखील आपले नाव कमवत आहे. मात्र, अंकिता हे तिचं खार नाव नाही. अभिनेत्रीने स्वतःचं नाव बदलून घेतलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments