Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAnimal The Movie: तृप्ती डिमरी नव्हे, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली होती...

Animal The Movie: तृप्ती डिमरी नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर झाली होती ‘अॅनिमल’मधील भूमिका!

Animal The Movie: तृप्ती डिमरी नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर झाली होती ‘अॅनिमल’मधील भूमिका!

[ad_1]

‘अ‍ॅनिमल’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनप्रमाणेच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्यातील केमिस्ट्रीही सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटात दोघांचा जबरदस्त रोमान्स पाहायला मिळाला होता. मात्र, या भूमिकेसाठी तृप्ती डिमरी ही पहिली पसंती नव्हती. तृप्ती आधी ‘झोया’ ही भूमिका अभिनेत्री सारा अली खान हिला ऑफर करण्यात आली होती.तृप्ती डिमरीच्या आधीच सारा अली खानने या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. साराच्या नंतर ऑडिशन देणाऱ्या तृप्तीचा अभिनय निर्मात्यांना अधिक आवडला. यामुळेच झोयाच्या भूमिकेत साराची नाही तर, तृप्तीची वर्णी लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments