Animal Pre Teaser: धोती कुर्ता अन् हातात कुऱ्हाड; ‘अ‍ॅनिमल’मध्ये दिसणार रणबीर कपूरचा रावडी अवतार!

0
24
Animal Pre Teaser: धोती कुर्ता अन् हातात कुऱ्हाड; ‘अ‍ॅनिमल’मध्ये दिसणार रणबीर कपूरचा रावडी अवतार!

या प्री टीझर व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर पंजाबी गाणे वाजत आहे. लाल रंगाच्या सावलीत काही पंजाबी गेटअपमधील लोक कुऱ्हाड घेऊन उभे राहिलेले दिसत आहेत. त्याचवेळी धोतर-कुर्त्यातील एका माणसाची एन्ट्री होते, जो हातात कुऱ्हाड उचलून शत्रूंवर बरसून पडतो. या आधी रणबीर कपूर बहुतेक वेळा रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट करताना दिसला होता. मात्र, आता तो फुल अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत असून, कुऱ्हाडीने वार करून रक्ताच्या नद्या वाहवताना दिसणार आहे.

Source link