Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAnimal: ‘ॲनिमल’मध्ये होता रणबीर आणि बॉबीचा किसिंग सीन, कुठे पाहायला मिळणार जाणून...

Animal: ‘ॲनिमल’मध्ये होता रणबीर आणि बॉबीचा किसिंग सीन, कुठे पाहायला मिळणार जाणून घ्या

Animal: ‘ॲनिमल’मध्ये होता रणबीर आणि बॉबीचा किसिंग सीन, कुठे पाहायला मिळणार जाणून घ्या

[ad_1]

सध्या ‘ॲनिमल’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपट अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेता बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतराना दिसत आहेत. आता या चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनविषयी बॉबी देओलने खुलासा केला आहे. या सीनविषयी ऐकून तुम्ही चकीत व्हाल. हा सीन शूट तर करण्यात आला होता. पण दिग्दर्शकाने नंतर तो कट करुन टाकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments