Ananya Pandey Diwali Special: अनन्या पांडेने केली मोठी खरेदी, चाहत्यांना दिली गूडन्यूज

0
18
Ananya Pandey Diwali Special: अनन्या पांडेने केली मोठी खरेदी, चाहत्यांना दिली गूडन्यूज

अनन्याने नव्या घरातील फोटो शेअर करत, ‘माझे स्वतःचे नवीन घर…लोकांच्या प्रेमामुळे आणि प्रार्थनांमुळे हे नक्कीच शक्य झाले आहे. एक नवीन सुरुवात, सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Source link