Tuesday, September 1, 2026
Homeदेश-विदेशAmrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार...

Amrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

Amrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

[ad_1]

अमृत भारत ट्रेनमधील सुविधा –  
अमृत भारत रेल्वे प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक डिझाइनच्या सीट, सामान रॅक, मोबाइल होल्डरसह मोबाइल चार्जिंग प्वाइंट, एलईडी लाइट, सीसीटीव्ही, सार्वजनिक सूचना प्रणाली सारख्या सुविधा प्रदान केल्या आहेत. यामध्ये सेमी परमानेंट कपलर लावले आहेत. यामुळे गाडी धावताना व थांबताना झटके लागत नाहीत. गाडीतील शौचालय आधुनिक डिझाइनवर आधारित आहेत व यामध्ये वॉशबेसिनचे नळाचे बटण पायाने ऑपरेट होणारे आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments