Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati Crime : अमरावतीत मसाज पार्लमध्ये सुरू होतं मोठं कांड! पोलिसांनी धाड...

Amravati Crime : अमरावतीत मसाज पार्लमध्ये सुरू होतं मोठं कांड! पोलिसांनी धाड टाकताच नको त्या अवस्थेत आढळले तरुण तरुणी

[ad_1]

Amravati Crime News : अमरावतीत भरवस्तीत सुरू असलेला गैरकारभार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. येथील राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावर एका इमारतीत असलेल्या स्पा-मसाज सेंटरमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यावेळी येथे सुरू असलेल्या कारभारामुळे पोलिसांना देखील धक्का बसला. या ठिकाणी काही तरुणी आणि तरुण नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments