[ad_1]
Accident News : अमरावती शहरात भीषण अपघात झाला आहे. अमरावती येथील सीटीबसने चौघांना चिरडले असून यात एका ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
[ad_2]
Source link
Amravati Accident :अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडले! ९ वर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू; तिघे गंभीर, बसची तोडफोड
RELATED ARTICLES
