
Truck Collided Auto Rickshaw In Amravati: अमरावतीतील नांदुरा गावाजवळ बुधवारी संध्याकाळी ट्रक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात घडला. या अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर मरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.




