Amol palekar birthday : अभिनेत्रीला पटवण्यासाठी बँकेचा लिपीक जेव्हा सुपरस्टार होतो! वाचा अमोल पालेकरांची लव्हस्टोरी

0
17
Amol palekar birthday : अभिनेत्रीला पटवण्यासाठी बँकेचा लिपीक जेव्हा सुपरस्टार होतो! वाचा अमोल पालेकरांची लव्हस्टोरी

पण प्रेमात पडलेला माणूस काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. असेच, अमोल पालेकरांच्या बाबतीतही घडले. एके दिवशी त्यांची नजर एका मुलीवर पडली, त्या मुलीचे नाव चित्रा होते. चित्राला पाहताच अमोल तिच्या प्रेमात पडले. मात्र, ही मुलगी रंगभूमीशी निगडित होती. मग अमोल पालेकरांनीही तोच मार्ग अवलंबला आणि थोड्याच काळात त्यांना थिएटर करायला आवडू लागले.

Source link