Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAmol Kirtikar news : ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तिकर यांना ईडीची...

Amol Kirtikar news : ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तिकर यांना ईडीची नोटीस, दापोलीतील बंगल्यावर धाड

Amol Kirtikar news : ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तिकर यांना ईडीची नोटीस, दापोलीतील बंगल्यावर धाड

[ad_1]

ED Notice To Amol Kirtikar: शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा करताच काही वेळेतच ईडीने त्यांना नोटिस धाडली असून एक पथक त्यांच्या बंगल्यावर पोहचले आहे. या पथकाने त्यांच्या दापोली येथील बंगल्याची झाडझाडती सुरू केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments