Amitabh Bachchan: बिग बींनी सूनबाई ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, काय आहे कारण?

0
20
Amitabh Bachchan: बिग बींनी सूनबाई ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, काय आहे कारण?

एकीकडे बच्चन कुटुंबीयांमध्ये काही तरी वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे बिग बी याआधी सुद्धा ऐश्वर्याला फॉलो करत नव्हते असा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी मुलगी श्वेता बच्चनच्या नावावर जुहूमधील एक बंगला केला. तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आले होते.

Source link