Amitabh Bachchan Surgery: अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!

0
17
Amitabh Bachchan Surgery: अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!


अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या आगामी चित्रपटात ते प्रभास, दीपिका पदुकोण यांच्या सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला ‘कल्की २९८९ एडी’ असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटातील त्यांचे काही लूक आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचा टीझर देखील खूप गाजला होता. या चित्रपटात सायफाय कथानक पाहायला मिळणार आहे. वयाच्या ८०चा टप्पा पार केलेले अमिताभ बच्चन या चित्रपटात अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहेत. मात्र, आता त्यांच्या हातावर सर्जरी झाल्याने चाहत्यांना त्यांची काळजी वाटते.



Source link