Amitabh Bachchan Stepson: तर सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चनचा सावत्र मुलगा असता? काय आहे प्रकरण जाणून घ्या

0
17
Amitabh Bachchan Stepson: तर सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चनचा सावत्र मुलगा असता? काय आहे प्रकरण जाणून घ्या

‘मोहब्बतें’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २३ वर्षे उलटली आहेत. मात्र आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. आदित्य चोप्राच्या या चित्रपटानू अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे उदय चोप्रा, जुगल हंसराज, झिम्मी शेरगिल, शमिता शेट्टी, किस शर्मा, प्रिती झंगियानी यांच्यासोबत अनेक कलाकारांच्या करियरला एक नवी दिशा मिळाली. चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या भूमिकेने तर सर्वांचे लक्ष वेधले होते.

Source link