Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! राम मंदिरापासून जवळच खरेदी केला प्लॉट

0
18
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! राम मंदिरापासून जवळच खरेदी केला प्लॉट


अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सेव्हन स्टार टाऊनशिप सरयूमध्ये अभिनंदन लोढा यांच्याकडून हा भूखंड खरेदी केला आहे. अभिनंदन लोढा हे मुंबई स्थित डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’चे अध्यक्ष आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेला हा प्लॉट नेमका किती मोठा आहे आणि त्याची किंमत किती आहे, याची माहिती समोर आली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन तब्बल १४.५ कोटी रुपये खर्चून या जागेवर १०००० चौरस फुटांचे आलिशान बंगला बांधणार आहेत. या प्लॉटची किंमत किती आहे, हे देखील अद्याप समोर आलेले नाही.



Source link