Amazon Alexa: माकडांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुलीनं लढवली अनोखी शक्कल; अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचा केला ‘असा’ वापर!

0
1
Amazon Alexa: माकडांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुलीनं लढवली अनोखी शक्कल; अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचा केला ‘असा’ वापर!


Uttar Pradesh girl saves herself  from monkey attack: उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका १३ वर्षीय मुलीने माकडांच्या हल्ल्यातून स्वत:ला आणि आपल्या भाचीला वाचवण्यासाठी अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचा हुशारीने वापर केला.



Source link