Monday, September 14, 2026
Homeक्रीडाAman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी...

Aman Sehrawat : अमन सेहरावतने १० तासात ४.६ किलो वजन कसे कमी केले? विनेश १०० ग्रॅम करू शकली नाही, जाणून घ्या

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने कांस्यपदक जिंकले. या पदकासाठी त्याने खूप मेहनत घेतली. समोर आलेल्या माहितीनुसार, अमनने १० तासांत ४.६ किलो वजन कमी केले. त्याचे वजन वाढले होते. पण एका रात्रीत मेहनत करून त्याने वजन कमी केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments