
कोणते कलाकार दिसत आहेत?
‘अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन,अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’ वर भरभरून प्रेम केले. याच प्रेमामुळे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ ची घोषणा केली.
वाचा: कालीन भैय्या सर्वात महाग! ‘मिर्झापूर’साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?







