पुण्याचे आकाश आणि सुरज ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे विजेते, काय मिळालं बक्षीस?

0
21
पुण्याचे आकाश आणि सुरज ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे विजेते, काय मिळालं बक्षीस?


जल्लोषात पार पडला महाअंतिमसोहळा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात आला. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा हे स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात पोहोचले होते. पण या अटीतटीच्या सामन्यात पुण्यातील कोथरुड येथील आकाश आणि सुरज मोरे यांनी विजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले.
वाचा: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ



Source link