Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAlia Bhatt : आलिया भट्टला जन्माला घालायचीत आणखी मुलं! इच्छा बोलून दाखवताना...

Alia Bhatt : आलिया भट्टला जन्माला घालायचीत आणखी मुलं! इच्छा बोलून दाखवताना म्हणाली…

Alia Bhatt : आलिया भट्टला जन्माला घालायचीत आणखी मुलं! इच्छा बोलून दाखवताना म्हणाली…

[ad_1]

Alia Bhatt wants More Babies : बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या निमित्ताने आलिया वेगवेगळ्या मुलाखती देताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाकःतीत तिने तिच्या भविष्यातील योजनांचा खुलासा केला आहे. तिच्या या फ्युचर प्लॅनिंगमध्ये अधिक चित्रपट बनवणे, आणखी मुलं जन्म घालणे आणि अनेक ठिकाणी प्रवास करणे या गोष्टी सामील आहेत. आलियाला राहा नावाची मुलगी आहे. मात्र, भविष्यात तिला राहासाठी आणखी भावंडं हवी आहेत. याचा खुलासा तिने स्वतः केला. मात्र, याविषयावर अधिक बोलणं तिने टाळालं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments