Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar In Mumbai : शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर काय घडलं?,...

Ajit Pawar In Mumbai : शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर काय घडलं?, अजित पवारांकडून मोठा खुलासा

Ajit Pawar In Mumbai : शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर काय घडलं?, अजित पवारांकडून मोठा खुलासा

[ad_1]

पवार कुटुंबियांना आजी-आजोबांनी परंपरा शिकवली आहे. त्यानंतर आई-वडील, काका आणि काकी यांनी आम्हाला ही परंपरा शिकवली. म्हणूनच मी काकींना भेटण्यासाठी गेलो. मी अर्धा तास तिथंच होतो. काकींच्या तब्येतीची विचारपूस केली, खुशाली विचारली. आता त्यांना पुढील २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं सांगितल्यामुळंच मी सिल्व्हर ओकवर काकींना भेटण्यासाठी गेल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments