Ajit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट; मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

0
14
Ajit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट; मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर


shikhar bank scam case update : राज्यातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) दिलासा दिला आहे. या घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांच्या बाबत पुरावे नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तरी या बाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव व किसन कावड यांनी दाखल केलेली ‘प्रोटेस्ट पीटिशन ऐकल्यावर न्यायालय या अहवालाबाबत निर्णय देणार आहे. असे असले तरी तूर्तास अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.



Source link