Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर अजित पवार यांचे बारामती विधानसभा निवडणुकीतून माघारीचे...

Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर अजित पवार यांचे बारामती विधानसभा निवडणुकीतून माघारीचे संकेत; नवा उमेदवार कोण?

[ad_1]

Baramati Vidhan Sabha election latest news : लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत अजित पवार अत्यंत सावध झाले आहेत. बारामती विधानसभेतून निवडणूक न लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या ऐवजी जय पवार हे इथून निवडणूक लढतील, अशी दाट शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments