Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, उपमुख्यमंत्री अजित...

Ajit Pawar : राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar : राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

[ad_1]

नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध विभागांमध्ये सुमारे दीड लाख पदे भरणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण, वने अशा विविध विभागामध्ये दीड लाख नवीन पदांची भरती केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments