Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : अजित पवारांना धक्का! लोकसभेसाठी मतदान संपताच जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची...

Ajit Pawar : अजित पवारांना धक्का! लोकसभेसाठी मतदान संपताच जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू

[ad_1]

या कारखान्याच्या चौकशीसाठी चौकशी पथक अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही जाऊन आले आहे. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच आता लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाच टप्पे संपताच राज्य सरकारकडून पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात एसीबीकडून ही चौकशी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments