Air Quality Index : फटाक्यांमुळे मुंबईची हवा पुन्हा दूषित; २४ तासांत केला १५० कोटींचा धूर, नियम धाब्यावर

0
15
Air Quality Index : फटाक्यांमुळे मुंबईची हवा पुन्हा दूषित; २४ तासांत केला १५० कोटींचा धूर, नियम धाब्यावर

Mumbai Air Quality Index : मुंबईकरांनी फटाके फोडण्यासाठी घालून दिलेले सर्व निर्बंध धाब्यावर बसवून रविवारी जोरदार दिवाळी साजरी केली. मुंबईकरांनी २४ तासांत तब्बल १५० कोटी रुपयांच्या फटाक्यांचा धूर केला. या धूरामुळे पुन्हा मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. अवकळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली होती. मात्र, आता मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांनी पुन्हा खालवला आहे. हवेची गुणवत्ता पातळी ही २८८ AQI वर पोहोचली आहे.

Source link