Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAgastya Nanda-Amitabh Bachchan: आजोबा अन् नातवाची जोडी चाहत्यांच्या भेटीला! अगस्त्यसोबत दिसले अमिताभ...

Agastya Nanda-Amitabh Bachchan: आजोबा अन् नातवाची जोडी चाहत्यांच्या भेटीला! अगस्त्यसोबत दिसले अमिताभ बच्चन

Agastya Nanda-Amitabh Bachchan: आजोबा अन् नातवाची जोडी चाहत्यांच्या भेटीला! अगस्त्यसोबत दिसले अमिताभ बच्चन

[ad_1]

अमिताभ बच्चन यांचा नातू म्हणजेच त्यांच्या मुलीचा श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा हा नुकताच मोठ्या पडद्यावर झळकला आहे. अगस्त्य नंदा याने ‘द आर्चिज’ या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान, श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याच चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता अगस्त्य नंदा पहिल्यांदाच आपल्या आजोबांसोबत म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत मीडिया आणि चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments