
अफगाणिस्तानात एक विमान आपल्या मूळ मार्गापासून दूर जात बदखशानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले.
अफगाणिस्तानमधुन विमान अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानात एक विमान ( Afghanistan plane crash) आपल्या मूळ मार्गापासून दूर जात बदखशानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. आतापर्यंत या विमानाच्या ओळखीबाबत भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.
हे सुद्धा वाचा









