Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAdipurush: प्रदर्शनापूर्वीच आदिपुरुष चित्रपटाची बक्कळ कमाई, जोरदार अडवान्स बुकींग सुरु

Adipurush: प्रदर्शनापूर्वीच आदिपुरुष चित्रपटाची बक्कळ कमाई, जोरदार अडवान्स बुकींग सुरु

Adipurush: प्रदर्शनापूर्वीच आदिपुरुष चित्रपटाची बक्कळ कमाई, जोरदार अडवान्स बुकींग सुरु

[ad_1]

ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला’आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाची आधुनिक आवृत्ती असणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटी आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments