Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAdipurush: 'आदिपुरुष'वर बंदी घालण्याची भाजप मंत्र्याच्या मुलाची मागणी, कारणही सांगितलं!

Adipurush: ‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची भाजप मंत्र्याच्या मुलाची मागणी, कारणही सांगितलं!

Adipurush: ‘आदिपुरुष’वर बंदी घालण्याची भाजप मंत्र्याच्या मुलाची मागणी, कारणही सांगितलं!

[ad_1]

भाजप नेता आणि खासदार गोविंद राजपूत यांचा मुलगा आकाश राजपूत याने एका मुलाखतीमध्ये आदिपुरुष चित्रपटावर निशाणा साधला आहे. ‘आदिपुरुष हा सिनेमा तरुणांना भगवान रामाशी जोडेल अशी आम्हाला आशा होती. मात्र, या चित्रपटाचा भगवान रामाशी काहीही संबंध नाही. हे सनातन धर्माच्या विरोधात आहे. या चित्रपटात भगवान राम, भगवान हनुमान, देवी सीता आणि इतर देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे. याचा आम्ही निषेध करतो. तरुण हा चित्रपट कॉमेडी म्हणून पाहात आहेत. मी पंतप्रधान आणि सर्व राज्य सरकारांना या चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती करतो’ असे आकाशने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments