Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशAAP : तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर नरेंद्र मोदींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत;...

AAP : तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर नरेंद्र मोदींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत; आम आदमी पक्षाचा आरोप

AAP : तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर नरेंद्र मोदींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत; आम आदमी पक्षाचा आरोप

[ad_1]

सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत

‘पंतप्रधान कार्यालय आणि नायब राज्यपालांचं कार्यालय तिहार तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर २४ तास पाळत ठेवून आहे. नरेंद्र मोदी हे व्हिडिओ मागवून केजरीवाल काय करतात याची माहिती घेतात. एवढी पाळत का ठेवली जातेय? तुम्हाला काय पाहायचं आहे? अरविंद केजरीवाल यांना औषध मिळालं की नाही? जेवण मिळालं की नाही? त्यांनी किती वाचन केलं? किती लिखाण केलं? तुम्हाला पाहायचं काय आहे? पंतप्रधानांना २४ तास सीसीटीव्ही लिंक का लागते? अरविंद केजरीवाल किती आजारी आहेत, त्यांची तब्येत बिघडली की नाही? ते कोलमडून पडलेत का, हे पाहायचं आहे. नायब राज्यपालही दिल्लीचं काम सोडून अरविंद केजरीवाल यांना किती यातना दिल्या जातात हे पाहण्यात ते व्यग्र आहेत, असं संजय सिंह म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments