Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनAaji Bai Jorat: आज्जीबाईंची गाडी जोरात सुटली! तीन महिन्यात रंगणार नाटकाचा धमाकेदार...

Aaji Bai Jorat: आज्जीबाईंची गाडी जोरात सुटली! तीन महिन्यात रंगणार नाटकाचा धमाकेदार सुवर्ण महोत्सवी प्रयोग

[ad_1]

महाराष्ट्रातील नाट्य रसिकांना रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटक पाहायला मिळतात. मग काही कॉमेडी असो, क्राइमवर आधारित असोत किंवा मग बालनाटक असो प्रेक्षक आवार्जुन पाहाताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एआयचा वापर करुन ‘आजीबाई जोरात’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. आता या नाटकाचा सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. केवळ तीन महिन्यात ५० प्रयोग झालेल्या या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मने जिंकली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments