
दुसरीकडे यश आणि अनिशच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये आरोहीदेखील काम करायला सुरुवात करते. मात्र, अनिशला आरोहीसोबत काम करताना पाहून ईशाचा मात्र जळफळाट होतो. दरम्यान, यश आणि आरोहीमध्ये हळूहळू प्रेम खुलताना दिसत आहे. आता त्यांच्यामध्ये नेमकं काय होणार? हे येत्या भागात दिसणार आहे.








