Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 23rd Jan: अभी कायमचा परदेशात शिफ्ट झाला, अनघाला...

Aai Kuthe Kay Karte 23rd Jan: अभी कायमचा परदेशात शिफ्ट झाला, अनघाला बसला मोठा धक्का

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही ना काही घडतच असते. मग ती अरुंधती असो वा अनिरुद्ध. मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. नुकताच मालिकेत यश आणि आरोहीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर लगेच अभी परदेशात जाण्यास निघाला आहे. त्याला सर्वांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही थांबला नाही. आत मालिकेत नवे वळण आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments