
[ad_1]
मालिकेत पुढे वामनरावांची बायको अल्पना देखील आरोहीवर झालेल्या अन्यायाविरोधात अरुंधतीला मदत करताना दिसते. ती घरातील एक व्हिडीओ शूट करुन सर्वांसमोर दाखवते. त्यानंतर वामनराव सर्वांसमोर अरुंधतीला धमकी देत ‘याचे परिणाम वाईट होतील’ असे म्हटले आहे.
[ad_2]
Source link
