Aai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून होणार रद्द?

0
19
Aai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून होणार रद्द?

दुसरीकडे ईशा आणि अनिश यांच्यामधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. सतत त्यांची अनबन सुरुच आहे. ईशा चहा ठेवण्यासाठी दूध गॅसवर ठेवून निघून जाते. बराच वेळ न पाहिल्यामुळे दूध जळते आणि संपूर्ण घरात धूर होतो. अनिश चिडतो आणि ईशाला सुनावतो. त्यावर ईशाने दिलेली उत्तरे अनिशला आणखी चिड येते. त्या दोघांमध्ये भांडण सुरु होते.

Source link